Ad will apear here
Next
अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ
बुधगाव (सांगली) : तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी नऊ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या नवीन प्रवेश सूचनेनुसार २०१७-१८ मध्ये अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख दि. ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

नवीन प्रवेश सूचनेनुसार जे विद्यार्थी संस्थास्तर व अगेन्स्ट कॅप जागांसाठी नोंदणी किंवा कागदपत्रे पडताळणी करू शकलेले नाहीत, तसेच १२ वी मध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुनर्परीक्षेत  पास होऊन आता प्रवेशासाठी पात्र असणाऱ्यांना अभियांत्रिकी प्रवेशाची संधी मिळावी म्हणून ही मुदत वाढ देण्यात आली आहे. 

तरी जे विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र आहेत व संस्थास्तर व अगेन्स्ट कॅप कोठ्यामधून प्रवेश घेण्यासाठी इच्छूक आहेत, त्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, बुधगाव प्रशासनाने केले आहे. 

ऑनलाईन रजिस्ट्रेशन, कागदपत्र पडताळणी व प्रवेश अर्जासाठी : 
दिनांक : २४ ऑगस्ट 
वेळ : सायंकाळी पाच वाजेपूर्वी 

प्रवेशाची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट 

अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. डॉ. ए. ए. पाटील : ७५८८६ २६८२५
प्रा. बी. एस. पाटील : ९५४५४ ५१४४१
प्रा. यु. यु. रानडे : ९८५०६ ३२९२०

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZPLBF
Similar Posts
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३५ व्या वर्षात पदार्पण बुधगाव : येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने नुकतेच ३५ व्या वर्षात पदार्पण केले. स्व. वसंतरावदादा पाटील यांनी सन १९८३ मध्ये विनानुदानित तत्त्वावर खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्यास परवानगी दिली. त्यानुसार सप्टेंबर १९८३ मध्ये येथील वसंतरावदादा
वैदिक गणित प्रावीण्य परीक्षा सांगली : पारिजात अॅकॅडमीतर्फे प्रथमच वैदिक गणित प्रावीण्य परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्णपणे वैदिक गणितावर आधारित असलेली ही परीक्षा २५ डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. प्रथमच होणाऱ्या या परीक्षेसाठी सांगली, मिरज, कुपवाड येथे वैदिक गणित प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत. येथील महानगरपालिका
फेरफटका सांगली जिल्ह्याचा... ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील काही भागांत आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागापासून पाहू या, कोल्हापूरला लागूनच असलेल्या सांगली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language